Browsing: शहर

ट्रेंडिंग बातम्या
संसदेत विरोधकांना गंभीर मुद्दे उपस्थित करू दिले जात नाहीत- मनीष तिवारी

नवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज विस्कळीत झाल्यानंतर, काँग्रेस खासदार मनीष तिवारी म्हणाले की, देशासमोर अत्यंत महत्त्वाचे…

ट्रेंडिंग बातम्या
शरद पवारांची प्रकृती बिघडली, पु्ण्यातील रुग्णालयात दाखल

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांची प्रकृती बिघडली आहे. पवार बारामती येथील त्यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी…

ट्रेंडिंग बातम्या
इस्त्रोने चंद्रयान-४ साठी साउथ पोलजवळ सुरक्षित लँडिंग साइट निवडली

बंगळुरू : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) आपल्या आगामी चंद्र मोहिमेसाठी, चंद्रयान-४ साठी चंद्राच्या साउथ पोलजवळील सुरक्षित लँडिंग साइट निश्चित…

ट्रेंडिंग बातम्या
केंद्रीय अर्थसंकल्पात विदर्भाच्या रोजगार व विकासाला नवी गती – नितीन गडकरी

नागपूर : यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पामुळे (२०२६-२७ ) नागपूरसह संपूर्ण विदर्भातील रोजगारनिर्मिती आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल असा विश्वास केंद्रीय…

ट्रेंडिंग बातम्या
एसआयआर प्रक्रियेत कोणताही अडथळा आणता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांमध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (एसआयआर) संदर्भात सुरू असलेल्या वादग्रस्त परिस्थितीमध्ये, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी…

ट्रेंडिंग बातम्या
कारागृहात ‘कुसुम’ मोहिमेची एंट्री; १६९ बंद्यांची आरोग्य छाननी

रायगड : राज्य शासनाच्या ‘कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम)’ शोधमोहीम अभियानांतर्गत अलिबाग जिल्हा कारागृहात विशेष आरोग्य शिबीर घेण्यात येऊन एकाच दिवशी…

ट्रेंडिंग बातम्या
कर्जतमध्ये मतदारांनी दिला परिवर्तन विकास आघाडीला सर्वाधिक कौल

रायगड : कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघांचे अंतिम निकाल जाहीर झाले असून अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती रंगल्या.…

ट्रेंडिंग बातम्या
कोकणातील कोळीवाड्यांना हक्काचे सीमांकन; शासनाचा महत्त्वाचा निर्णय

रायगड : कोकण किनारपट्टीवरील पारंपरिक कोळीवाड्यांच्या सीमांकनाचा दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागण्याच्या दिशेने मोठे पाऊल पडले आहे. राज्य शासनाने…

ट्रेंडिंग बातम्या
रायगड जि.प. शिंदेसेनेचे वर्चस्व, शेकापचा सुपडा साफ

रायगड : रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत अलिबाग तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा (शेकाप) सुफडा साफ झाला असून तालुक्यात भगवा फडकला आहे.…

ट्रेंडिंग बातम्या
कांद्याचे भाव गडगडले, शेतकरी आर्थिक संकटात, उत्पादन खर्च वसूल होणे अवघड

लासलगाव : राज्यात कांद्याचे विक्रमी उत्पादन झाले असले तरी बाजारात कांद्याच्या दराने तळ गाठला आहे. अनेक बाजार समित्यांमध्ये सरासरी प्रतिक्विंटल…

1 52 53 54 55 56 528